आदिवासी
Aapli maati ,
Aapli maanse,
Aaplaach aawaz…….
it is group designed to give a new dimensional thinking and approach for ADIVASI and indigenous youth especially students who wish to be the torch bearers of our destiny.
Our aim is to shape our society by which it can compete with globe without any external assistance.
& make our community strong enough to fight with the globalisation.
Our aim is to made individuals perfect in their respective fields.
"In order to succeed, we tribals need a sense of self-efficacy, to struggle together with resilience to meet the inevitable obstacles and inequities of life. We should always remember that striving and struggle precede success, even in the dictionary."
is the place for the sharing ideas, suggestions for the solving community, social problems.
following some areas are spotted for discussion so please send your comment on following topics
Unity (EKTA)
Education (SHIKSHAN)
Student Circles (VIDYARTHI MANDALE)
Service & businessShare what life is like in your community. Include photos from previous events with descriptions to share the spirit of our community.
समजाचि आर्थिक, शैक्षणिक, सान्स्क्रुतिक, समाजिक व नैतिक अशि सर्वान्गिण प्रगति व्हावि म्हणुन समाजातिल तरुण, तरुणी ना एकत्र अनन्याचा प्रयत्न करणे.
गरजु विद्यार्थ्याना सगळ्या पद्धतिची मदत करणॆ.
ग्रामिण विद्यार्थ्याना शैक्षणिक / व्यावसाय मार्गदर्शन करने.
समाजातिल काल बाहाय रुढि, परम्परा, चलिरितित आधुनिक काळासी सुसन्गत असे बदल करुन आदिवसि सन्स्क्रुति म्हनुन पुरस्कार करने.
इत्तर समज सोबत स्पर्धा करन्या साठि आपल्या समजाला सर्वोतोपरि सहकार्य करने. व सहकार्य करन्यचि भवना प्रत्येक आदिवसित तयार करणे.
आदिवसि य नात्याने सगळा आदिवसि समाज एकत्र आणने.
आपल्य समाजात एकता करुन, आपले महत्व इत्तर समाजाला पटवुन देने.
पारम्परिक व्यवसाय / उद्योगा सोबत बदलत्या जग सोबत नविन उद्योग धन्द्यात उतर्न्या साठि सहकार्याचि भवना तयार करणॆ.
आपले गाव आपले उद्योग आपला व्यव्साय हि भवना तयार करने. आपल्या बन्धवाना सहकार्य करन्यचे आवहान करने.
तरुण वर्ग जो समाजाचा कणा आहे तो सर्वगुन सम्पन्न बन्विने, जेणेकरुण तो इत्तर जगाशि स्पर्धा करु शकेल.
आपल्या कडिल वैयक्तिक चान्गल्या गुनान्चा उपयोग आपल्या समाजाला होत अशेल तर तसे करन्याचि भवना तयार करने.
आपल्या समाजतिल भेदभाव नाहिशे करुन अखन्ड आदिवसि समाज् एकत्र अणने.
धर्मान्तर / पन्थ वारि साठि चाललेले प्रयत्न रोखने
स्थानिक पातळिवर आपले वर्चस्व किवा महत्व तयर करुन देने.
पदधत...
आपले धेय्य साध्य करन्या साठि काहि पर्याय...
आपल्या गाव पतळि वर तरुण तरुणिचे समुह तयर करणॆ, जे अपल्या गावतिल गरजु विद्यर्थ्यना मदत करन्या साठि लक्श देतिल.
प्रत्येकाने आपल्या वैकतिक पातळिवर आप्लया सामजातिल गरजुना मदत करने.
कोणताहि निर्णय किवा व्यावहार करताना आपल्या समजाचे हित होते का ते बघावे.
आपल्या तरुण पिढित आपल्या समाजा विषयि आपुलकि तयार करणॆ.
आपल्या समाजतिल अनुभवि आणि मान्यवर व्यक्ति कडुन तरुन वर्गला मर्गदर्शन देने.
आपल्या समजा साठि त्याग करन्याचि भावना तयार करणे.
आपल्या समजाला आधुनिक शिक्षण / व्यावसाय या विषयि हवे ते मार्गदर्शन करने.
आपल्या सन्स्क्रुतिचे, रुढि परम्परान्चे महत्व पटवुन देने.
अद्यवात तन्त्रद्न्याचा उपयोग रोजच्या आयुष्यात करने.
बदलत्य काळानुसार सुसन्गत अशे बदल स्वताःत करुन अनने, पण हे करताना आपल्या सन्स्क्रुतिचा विसर पडु देवु नये.
आपल्या समजात एकोपा व एकता तयार करणॆ.
वेळोवेळी सर्वजनिक कार्यक्रम / स्पर्धा ठेवने, होतकरुन्चा सत्कार करणे.
आपल्या समाजतिल तरुण वर्गाकडे अधिक लक्श देने.